रचना क्र. 496
हरिभक्ती करी, धन्य तो संसारी
श्री रामदास स्वामी · null
null
हरिभक्ती करी, धन्य तो संसारी |
जयाचा कैवारी देवराणा || १ ||
देवराणा सदासर्वदा मस्तकी |
तयासिया लोकी चाड नाही || २ ||
चाड नाही जनी राघवाचा दास |
सार्थक वयस रामदासी || ३ ||
रचना क्र. 496
श्री रामदास स्वामी · null
null
हरिभक्ती करी, धन्य तो संसारी |
जयाचा कैवारी देवराणा || १ ||
देवराणा सदासर्वदा मस्तकी |
तयासिया लोकी चाड नाही || २ ||
चाड नाही जनी राघवाचा दास |
सार्थक वयस रामदासी || ३ ||