रचना क्र. 276
जन्मोजन्मीचे सुकृत
श्री रामदास स्वामी · null
null
जन्मोजन्मीचे सुकृत ।
भेटि जाली अकस्मात ॥धृ॥
आता तोडिता तुटेना ।
तंतु प्रीतीचा विटेना ॥ १॥
त्याग करिता संयोग ।
नव्हे कल्पांती वियोग ॥२॥
रामदासी ऐसे केले ।
देव भक्तां भेटवीले ॥३॥
रचना क्र. 276
श्री रामदास स्वामी · null
null
जन्मोजन्मीचे सुकृत ।
भेटि जाली अकस्मात ॥धृ॥
आता तोडिता तुटेना ।
तंतु प्रीतीचा विटेना ॥ १॥
त्याग करिता संयोग ।
नव्हे कल्पांती वियोग ॥२॥
रामदासी ऐसे केले ।
देव भक्तां भेटवीले ॥३॥