रचना क्र. 180
कृपा करा
श्री पेठेकाका · null
null
श्री गणराया कृपा करा,
आम्ही आलो तव दारा ॥
श्री हनुमंता कृपा करा,
आम्ही आलो तव दारा ॥
श्री दत्तगुरु कृपा करा,
आम्ही आलो तव दारा ॥
रामजानकी कृपा करा,
आम्ही आलो तव दारा ॥
रामदासगुरु कृपा करा,
आम्ही आलो तव दारा ॥
कृष्णदासगुरु कृपा करा,
आम्ही आलो तव दारा ॥
दीनदासगुरु कृपा करा,
आम्ही आलो तव दारा ॥
सद्गुरुनाथा कृपा करा,
आम्ही आलो तव दारा ॥
ब्रह्मानंदा कृपा करा,
आम्ही आलो तव दारा ॥
स्थानदेवता कृपा करा,
आम्ही आलो तव दारा ॥
वास्तुदेवता कृपा करा,
आम्ही आलो तव दारा ॥
निसर्गदेवा कृपा करा,
आम्ही आलो तव दारा ॥
संतमंडळी कृपा करा,
आम्ही आलो तव दारा ॥
साधकवृंदा कृपा करा,
आम्ही आलो तव दारा ॥
आत्मारामा कृपा करा,
आम्ही आलो तव दारा ॥
कृपा करा कृपा करा,
आम्ही आलो तव दारा ॥
