रचना क्र. 98
करी हेचि काम । नाम जपे राम राम
श्री तुकोबा · null
null
करी हेचि काम । नाम जपे राम राम ॥१॥
हाचि लागो छंद । मना गोविंद गोविंद ॥२॥
तुका म्हणे मना । मज भीक द्यावी दीना ॥३॥
रचना क्र. 98
श्री तुकोबा · null
null
करी हेचि काम । नाम जपे राम राम ॥१॥
हाचि लागो छंद । मना गोविंद गोविंद ॥२॥
तुका म्हणे मना । मज भीक द्यावी दीना ॥३॥