रचना क्र. 96
मारुती माझा मायबाप
श्री गोंदवलेकर महाराज · null
null
मारुती माझा मायबाप ।
हरी भय आणि ताप ॥१॥
मारुती माझा दीनबंधु ।
उतरी पार भवसिंधु ॥२॥
मारुती माझा गुरु आता ।
जन्मोजन्मी मातापिता ॥३॥
दास म्हणे मारुतिराजा ।
करा प्रतिपाळ (अहो) माझा ॥४॥
रचना क्र. 96
श्री गोंदवलेकर महाराज · null
null
मारुती माझा मायबाप ।
हरी भय आणि ताप ॥१॥
मारुती माझा दीनबंधु ।
उतरी पार भवसिंधु ॥२॥
मारुती माझा गुरु आता ।
जन्मोजन्मी मातापिता ॥३॥
दास म्हणे मारुतिराजा ।
करा प्रतिपाळ (अहो) माझा ॥४॥