रचना क्र. 71
ऐसे करावे साधन
श्री विश्वनाथ महाराज · null
null
ऐसे करावे साधन ।
नरजन्म होई धन्य ॥१॥
येऊ द्या करुणा दीनाची ।
आस पुरवावी तयाची ॥२॥
पाहिजे विचार सत्याचा ।
संग करा सज्जनाचा ॥३॥
विश्वनाथ म्हणे सार ।
नरदेहाचा उद्धार ॥४॥
रचना क्र. 71
श्री विश्वनाथ महाराज · null
null
ऐसे करावे साधन ।
नरजन्म होई धन्य ॥१॥
येऊ द्या करुणा दीनाची ।
आस पुरवावी तयाची ॥२॥
पाहिजे विचार सत्याचा ।
संग करा सज्जनाचा ॥३॥
विश्वनाथ म्हणे सार ।
नरदेहाचा उद्धार ॥४॥