रचना क्र. 67
अल्प माझी मती
श्री तुकोबा · null
null
अल्प माझी मती ।
म्हणुनी येतो काकुळती ॥धृ॥
आता दाखवा दाखवा ।
मज पाउले केशवा ॥१॥
धीर माझ्या मना ।
नाही नाही नारायणा ॥२॥
तुका म्हणे दया ।
मज करा अभागिया ॥३॥
रचना क्र. 67
श्री तुकोबा · null
null
अल्प माझी मती ।
म्हणुनी येतो काकुळती ॥धृ॥
आता दाखवा दाखवा ।
मज पाउले केशवा ॥१॥
धीर माझ्या मना ।
नाही नाही नारायणा ॥२॥
तुका म्हणे दया ।
मज करा अभागिया ॥३॥