रचना क्र. 2
अपुले तनुमन नाही हाती
श्री गोंदवलेकर महाराज
अपुले तनुमन नाही हाती ।
जन अंतर हे पाहाती ॥धृ॥
अपुला न लगे ठाव ।
शेखी मिरवी अहंभाव ॥१॥
आपुली नाही स्थिर वृत्ती ।
काय होईल कैसी गती ॥२॥
दीनदास म्हणे आता ।
आपुली आपण करा चिंता ॥३॥
रचना क्र. 2
श्री गोंदवलेकर महाराज
अपुले तनुमन नाही हाती ।
जन अंतर हे पाहाती ॥धृ॥
अपुला न लगे ठाव ।
शेखी मिरवी अहंभाव ॥१॥
आपुली नाही स्थिर वृत्ती ।
काय होईल कैसी गती ॥२॥
दीनदास म्हणे आता ।
आपुली आपण करा चिंता ॥३॥